कलरफुल अभिनेत्री पूजा सावंतने तिच्या खास स्टायलिंग टिप्स राजश्री मराठीसोबत शेअर केल्या. प्रोमोशन्ससाठी, इव्हेंटसाठी स्टायलिंग करताना पूजा कोणत्या गोष्टी फॉलो करते जाणून घेऊया आजच्या Exclusively Yoursच्या भागात.